बस आजचा विषय ..... कि इंजिनीरिंग ची मुले स्टडी का करत नाहीत ते.
हा विडिओ पहा मग विचार करा .......
जणू मेरी जाणं......समजलं त असेलच ना . बस रात्र भर जाणू संगी कॉल वर BUSY ,अन जाणू घेते जीव .... बस FB वर जाणू .... व्हाट्सअप वर पण जाणू ..... जाणू काय करत हे .,या जानूची jam पागल करते राव.
M-3 चा बॉम्ब : कित्तेक जाण त MATH काढता काढता कोटात गेले राव .... M-3 N न त वाट लावली .. जाणू सुचू देत नाही अन M-3 मारू देत नाही. बस जीव त तडपडुन ताडपडुन ....एक जागी गुदमरून रायला बस्स ......
JIO ME JIO: आता त JIO न वाट लावली बस्स्स्स .... पोर अन पोरी पागलसारखे करत आहेत . रात्र सारी ONLINE . आतापर्यंत MOVIES ONLINE पाहात आहेत. हा त पागल झाला MOVIES पाहून . JIO न त वाट लावलीच लावली .......बस आता काय विषय BACK रहलेच न काय केलं हे देवा.
To be continues...
By :kailashgavare@gmail.com kailashgavare@rediffmail.com